Ad will apear here
Next
‘सूर्यदत्ता’च्या सुषमा चोरडिया यांना ‘सुपर वुमन अॅचिव्हर’ पुरस्कार
‘एशिया-अरब समिट’मध्ये ‘सूर्यदत्ता’चा तिहेरी सन्मान
‘एशिया-अरब समिट अँड अॅवाॅर्ड्स’मध्ये सन्मान स्वीकारल्यानंतर सुषमा चोरडिया, प्रा. नूतन गवळी, प्रा. रेणुका कुलकर्णी, प्रा. उल्हास चौधरी, प्रा. फिरोज खान, जीन इनिस आदी.

पुणे : शिक्षण क्षेत्रातील अतुलनीय योगदानाबद्दल सन्मानित करण्यात येणाऱ्या ‘एशिया-अरब समिट अँड अॅवाॅर्ड्स’मध्ये ‘सूर्यदत्ता’च्या उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांना ‘सुपर वुमन अचिव्हर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तसेच संस्थेच्या तीन इन्स्टिट्यूट्सना सर्वोत्कृष्ट महाविद्यालयांचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

संस्थेच्या मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटला ‘बेस्ट मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट इन महाराष्ट्र’, हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटला ‘बेस्ट हॉटेल इन्स्टिट्यूट इन महाराष्ट्र’ आणि सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन डिझाइन’ला ‘मोस्ट प्रेफर्ड डिझाइन इन्स्टिट्यूट इन महाराष्ट्र’ या पुरस्कारांनी गौरविण्यात आले.

नुकत्याच पुण्यात झालेल्या एशिया-अरब एज्युकेशनल समिटमध्ये या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. या वेळी प्रा. उल्हास चौधरी, प्रा. नूतन गवळी, प्रा. फिरोज खान, जीन इनिस, प्रा. रेणुका कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. 

‘अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शिक्षण, उद्योग आणि समाजाच्या बदलत्या गरजा भागविणारे तज्ज्ञ प्रशिक्षक यांना सोबत घेऊन ‘सूर्यदत्ता’ने विद्यार्थ्यांना नावीन्यपूर्ण शिक्षण दिले. त्यामुळे त्यांचे विद्यार्थी आज अनेक नामांकित कंपनीमध्ये कार्यरत आहेत,’ असे सुषमा चोरडिया यांनी नमूद केले.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZJDCH
Similar Posts
सूर्यदत्ता ठरला ‘बेस्ट इन्स्टिट्यूशनल ग्रुप इन महाराष्ट्र’ पुणे : माय ब्रँड बेटर आयोजित ‘इंडियन एक्सलन्स इन एज्युकेशन अॅवॉर्ड्स २०१९’मध्ये सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट’ला ‘बेस्ट इन्स्टिट्यूशनल ग्रुप इन महाराष्ट्र’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मीमांसा प्रश्नमंजूषा स्पर्धेसाठी प्राज आणि ‘आयआयएसईआर’चा करार पुणे : गेल्या १२ वर्षांपासून ‘आयआयएसईआर’तर्फे आयोजित करण्यात येत असलेल्या मीमांसा या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेच्या विस्तारासाठी यंदा प्राज इंडस्ट्रीज आणि ‘आयआयएसईआर यांनी एक सामंजस्य करार केला आहे. त्यानुसार प्राज या स्पर्धेच्या तीन आवृत्त्यांसाठी तांत्रिक, तसेच आर्थिक सहाय्य देईल.
भारतीय संगीतातली मूलभूत अंगे वास्तुरचनेशीही निगडित : पं. सुरेश तळवलकर पुणे : ‘भारतीय कला तसेच संगीतातली शास्त्र, तंत्र, विद्या आणि कलाही अंग वास्तुरचनाशास्त्रामध्येही (आर्किटेक्चर) येतात. यात अमूर्ताकडून मूर्ताकडे होत जाणारा भारतीय बंदिशीतला प्रवास वास्तुरचनाशास्त्राशी जवळीक साधणारा आहे. त्यातील आकृतीबंध हा रागाचे मापदंड आणि आकारमानाशी संबंधित असून, संगीताची निर्मिती ही
नवले महाविद्यालयात संविधान दिन साजरा कुसगाव : सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या निवृत्ती बाबाजी नवले वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयामध्ये मंगळवार, २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language